मिल्टन स्नेव्हली हर्शी (सप्टेंबर १३, इ.स. १८५७ - ऑक्टोबर १३, इ.स. १९४५) हा अमेरिकन उद्योगपती व दानशूर होता. याने हर्शी चॉकलेट फॅक्टरीची तसेच हर्शी, पेनसिल्व्हेनिया या शहराची स्थापना केली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.