इ.स. १८५६
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे |
वर्षे: | १८५३ - १८५४ - १८५५ - १८५६ - १८५७ - १८५८ - १८५९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे २२ - अमेरिकन काँग्रेसमध्ये गुलामगिरी विरुद्ध भाषण केल्या बद्दल मॅसेच्युसेट्सच्या सेनेटर चार्ल्स सम्नरला दक्षिण कॅरोलिनाच्या सेनेटर प्रेस्टन ब्रूक्सने कॉॅंग्रेसच्या आवारातच छडीने चोप दिला.
- जून ९ - ५०० मॉर्मोन पंथीयांनी पंथीयांनी आपला धर्म अनिर्बंध पाळण्यासाठी आयोवा सिटी येथूनसॉल्ट लेक सिटीकरता प्रस्थान केले.
- जुलै ३१ - न्यू झीलंडची राजधानी क्राइस्टचर्चची स्थापना.
जन्म
संपादन- जुलै ७ - जॉर्ज हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै १० - निकोला टेसला, वैज्ञानिक.
- जुलै २३ - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी.
- जुलै २६ - जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक.
- ऑगस्ट १ - जॉर्ज कुल्टहार्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ३ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.