सॉल्ट लेक सिटी

अमेरिकेच्या युटा राज्याची राजधानी


सॉल्ट लेक सिटी ही अमेरिका देशाच्या युटा राज्याची राजधानी व राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. सॉल्ट लेक शहराची स्थापना १८४७ मध्ये ग्रेट सॉल्ट लेक सिटी या नावाने झाली. ब्रिघॅम यंगच्या नेतृत्वाखाली मॉर्मन धर्मीय व्यक्तींनी येथे प्रथम वसाहत केली. मॉर्मन चर्चचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

सॉल्ट लेक सिटी
Salt Lake City
अमेरिकामधील शहर


सॉल्ट लेक सिटी is located in युटा
सॉल्ट लेक सिटी
सॉल्ट लेक सिटी
सॉल्ट लेक सिटीचे युटामधील स्थान
सॉल्ट लेक सिटी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सॉल्ट लेक सिटी
सॉल्ट लेक सिटी
सॉल्ट लेक सिटीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 40°45′0″N 111°53′0″W / 40.75000°N 111.88333°W / 40.75000; -111.88333

देश Flag of the United States अमेरिका
राज्य युटा
स्थापना वर्ष इ.स. १८४७
क्षेत्रफळ २८५.९ चौ. किमी (११०.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,२२६ फूट (१,२८८ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,९१,१८०
  - घनता ६४३.३ /चौ. किमी (१,६६६ /चौ. मैल)
  - महानगर ११,४०,४८३
प्रमाणवेळ यूटीसी−०७:००
www.slcgov.com

सॉल्ट लेक सिटी २००२ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. युटा जॅझ हा नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये खेळणारा बास्केटबॉल संघ येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: