आयोवा सिटी (इंग्लिश: Iowa City) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. आयोवा विद्यापीठाचा कॅम्पस ह्याच शहरात स्थित आहे. आयोवा सिटीची लोकसंख्या सुमारे ६८ हजार आहे.

आयोवा सिटी
Iowa City
अमेरिकामधील शहर

Iowa City Clinton St.jpg

आयोवा सिटी is located in आयोवा
आयोवा सिटी
आयोवा सिटी
आयोवा सिटीचे आयोवामधील स्थान
आयोवा सिटी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
आयोवा सिटी
आयोवा सिटी
आयोवा सिटीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°39′21″N 91°31′30″W / 41.65583°N 91.52500°W / 41.65583; -91.52500

देश Flag of the United States अमेरिका
राज्य आयोवा
स्थापना वर्ष इ.स. १८५०
क्षेत्रफळ ६३.३ चौ. किमी (२४.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६६८ फूट (२०४ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६७,८३१
  - घनता १,०५९ /चौ. किमी (२,७४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
http://www.icgov.org


बाह्य दुवेसंपादन करा