गो-सुझाकु
गो-सुझाकु (जपानी:後朱雀天皇; १४ डिसेंबर, इ.स. १००९:क्योटो, जपान - ७ फेब्रुवारी, इ.स. १०४५:क्योटो) हा जपानचा ६९वा सम्राट होता.[१] according to the traditional order of succession.[२]
हा इ.स. १०३६-१०४५ दरम्यान सत्तेवर होता.[३]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Imperial Household Agency (Kunaichō): 後朱雀天皇 (69)
- ^ Ponsonby-Fane, Richard. (1959). The Imperial House of Japan, p. 75.
- ^ Brown, Delmer et al. (1979). Gukanshō, pp. 310–311; Varley, H. Paul. (1980). Jinnō Shōtōki. p. 195-196; Titsingh, Isaac. (1834). Annales des empereurs du Japon, pp. 160–162., p. 160, गूगल_बुक्स वर