डिसेंबर १४
दिनांक
(१४ डिसेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४८ वा किंवा लीप वर्षात ३४९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- १९२९ :’प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
नववे शतक
संपादन- ८६७ - एड्रियन दुसरा पोपपदी.
- ८७२ - जॉन आठवा पोपपदी.
तेरावे शतक
संपादन- १२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलॅंड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार.
सोळावे शतक
संपादन- १५४२ - मेरी स्टुअर्ट (मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स) राणीपदी.
एकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादन- १९११ - रोआल्ड अमुंडसेनच्या नेतृत्वाखाली ओलाव ब्यालॅंड, हेल्मर हान्सेन, स्वेर्र हॅसेल आणि ऑस्कार विस्टिंग दक्षिण ध्रुवावर पोचले.
- १९३९ - हिवाळी युद्ध - लीग ऑफ नेशन्समधून रशियाची हकालपट्टी.
- १९४६ - संयुक्त राष्ट्रसंघाने आपले मुख्य कार्यालय न्यू यॉर्कमध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.
- १९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान.
- १९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिलीच्या राष्ट्राध्यक्षपदी.
एकविसावे शतक
संपादन- २०१२ - अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील न्यूटाउन शहरातील प्राथमिक शाळेत माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २० लहान मुले व ८ इतर व्यक्ती मृत्युमुखी.
जन्म
संपादन- १००९ - गो-सुझाकु, जपानी सम्राट.
- १५०३ - नोस्ट्राडॅमस, फ्रांसचा गणितज्ञ व भविष्यवेत्ता.
- १५४६ - टायको ब्राहे, डेन्मार्कचा अवकाशशास्त्रज्ञ.
- १८९५ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा.
- १९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ.
- १९२४ - राज कपूर, भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
- १९२८ - प्रसाद सावकार – गायक व नट
- १९३४ - श्याम बेनेगल, हिंदी चित्रपटदिग्दर्शक व पटकथालेखक.
- १९३९ - सतीश दुभाषी, मराठी चित्रपट व नाट्यअभिनेते.
- १९४६ - संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र.
- १९५३ - विजय अमृतराज – भारतीय टेनिस खेळाडू.
मृत्यू
संपादन- १५४२ - जेम्स पाचवा, स्कॉटलंडचा राजा.
- १७८८ - चार्ल्स तिसरा, स्पेनचा राजा.
- १७९९ - जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा पहिला अध्यक्ष.
- १९६६ - शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेन्द्र, हिंदी गीतकार .
- १९७७ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- शहीद बुद्धीजीवी दिन - बांगलादेश
- राज्य दिन - अमेरिका-अलाबामा
- राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - (डिसेंबर महिना)