श्याम बेनेगल

भारतीय राजकारणी

श्याम बेनेगल हे एक चित्रपट दिग्दर्शक व निर्माते आहेत.

श्याम बेनेगल

श्याम बेनेगल हे भारताच्या राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते.

श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट संपादन

पुरस्कार संपादन

  • २०१३ सालचा कलामहर्षी बाबूराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार
  • पद्मश्री पुरस्कार
  • पद्मविभूषण पुरस्कार
  • दादासाहेब फाळके पुरस्कार
  • २०१८ सालचा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार (४-२-२०१८)