इ.स. १८९५
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे |
वर्षे: | १८९२ - १८९३ - १८९४ - १८९५ - १८९६ - १८९७ - १८९८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- एप्रिल १७ - माग्वानचा तह - जपानने पराभूत चीनला अपमानास्पद कलमे असलेला तह मंजूर करण्यास भाग पाडले.
- मे २५ - फोर्मोसाच्या प्रजासत्ताकची स्थापना.
जन्म
संपादन- जानेवारी १७ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ.
- मे ११ - जे. कृष्णमुर्ती, भारतीय तत्त्वज्ञानी.
- मे ३० - मॉरिस टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १० - हॅमी लव्ह, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १४ - चार्ल्स मॅरियट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर १४ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा.
- सप्टेंबर १८ - जॉन डिफेनबेकर, कॅनडाचा १३वा पंतप्रधान.
मृत्यू
संपादन- जून १७ - गोपाळ गणेश आगरकर, भारतीय समाजसुधारक आणि विचारवंत.
- जून २९ - थॉमस हेन्री हक्सले, ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ.