मुख्य मेनू उघडा

ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

पहिले शतकसंपादन करा

पंधरावे शतकसंपादन करा

सोळावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

एकविसावे शतकसंपादन करा

जन्मसंपादन करा

 • ५९३ - जोमेइ, जपानी सम्राट.
 • १४७८: हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास
 • १७३४ - तक्सिन, थायलंडचा राजा.
 • १७५६-ब्रिटिशांविरोधात तमिळनाडू भागात उठाव करणारा धीरन चिन्नामलाई
 • १८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते
 • १८९४ - निकिता ख्रुश्चेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज
 • १९१६: सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान सॉलोमन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे ’सिलोन’ हे नाव बदलून ’श्रीलंका’ केले. खाजगी शाळा, तेलमंपन्या रबराचे मळे व चहाचे मळे यांचे त्यांनी राष्ट्रीयीकरण केले.
 • १९२७-माजी पंतप्रधान चंद्रशेखर
 • १९५१: चित्रपट अभिनेत्री बिंदू  
 • १९६१: बिलियर्डसपटू गीतसेठी
 • १९७२ - मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७४ - व्हिक्टोरिया बेकहाम, इंग्लिश गायिका.
 • १९७७: भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया

मृत्यूसंपादन करा

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

 • जागतिक हेमोफिलिया दिवस

बाह्य दुवेसंपादन करा