इ.स. १८८२
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे |
वर्षे: | १८७९ - १८८० - १८८१ - १८८२ - १८८३ - १८८४ - १८८५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीचे प्रकाशन झाले.
- जानेवारी ९ - ऑस्कार वाइल्डने न्यू यॉर्कमध्येइंग्लिश कलेचे पुनरुत्थान या विषयावर पहिले व्याख्यान दिले.
- जून ६ - मुंबईत चक्रीवादळ. १,००,०००हून अधिक ठार.
जन्म
संपादन- जानेवारी ३० - फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट, अमेरिकन अध्यक्ष.
- फेब्रुवारी १ - लुई स्टीवन सेंट लॉरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.
- एप्रिल १९ - गेतुइलो व्हार्गास, ब्राझिलचा पंतप्रधान.
- मे १९ - मोहम्मद मोसादेघ, इराणचा पंतप्रधान.
- जुलै ५ - हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक.
- जुलै २७- जॉफ्रे डी हॅविललॅंड, ब्रिटिश विमान अभियंता.
- सप्टेंबर १३ - रमोन ग्राउ, क्युबाचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑक्टोबर ५ - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.
- ऑक्टोबर २३ - वालचंद हिराचंद, भारतीय उद्योगपती
- ऑक्टोबर ३० - विल्यम हॅल्सी, जुनियर, अमेरिकन दर्यासारंग.
- नोव्हेंबर २५ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
- डिसेंबर १६ - सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- मार्च १७ - विष्णूशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.