इ.स. १८८३
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे |
वर्षे: | १८८० - १८८१ - १८८२ - १८८३ - १८८४ - १८८५ - १८८६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे २४ - १४ वर्षे बांधकाम चालल्यावर न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिज वाहतुकीस खुला.
- मे ३० - न्यू यॉर्कचा ब्रुकलिन ब्रिज पडणार असल्याची अफवा. चेंगराचेंगरीत १२ ठार.
जन्म
संपादन- जानेवारी ३ - क्लेमेंट ऍटली, ब्रिटिश पंतप्रधान.
- मे १८ - युरिको गॅस्पर दुत्रा, ब्राझिलचा पंतप्रधान.
- मे २८ - विनायक दामोदर सावरकर
- मे ३१ - लॉरी क्रिस्चियन रिलॅन्डर, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- जून २८ - पिएर लव्हाल फ्रांसचा पंतप्रधान.
मृत्यू
संपादन- फेब्रुवारी १३ - रिचर्ड वॅग्नर जर्मन संगीतकार.