गेतुलियो व्हार्गास

(गेतुइलो व्हार्गास या पानावरून पुनर्निर्देशित)

गेतुलियो दोर्नेलेस व्हार्गास (१९ एप्रिल, १८८२ - २४ ऑगस्ट, १९५४) हे ब्राझिली वकील आणि राजकारणी होते. हे ब्राझिलचे १४वे व १७वे राष्ट्राध्यक्ष होते. हे १९३०-४५ आणि १९५१-५४ या दरम्यान सत्तेवर होते.