रॉबर्ट गॉडार्ड
रॉबर्ट हचिंग्स गॉडार्ड (५ ऑक्टोबर, १८८२:वूस्टर, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - १० ऑगस्ट, १९४५:बाल्टिमोर, मेरीलँड, अमेरिका)[१] हे अमेरिकन अभियंता, भौतिकशास्त्रज्ञ आणि रॉकेटतज्ज्ञ होते. यांनी जगातील पहिले द्रव इंधन वापरणारे रॉकेट तयार केले.[२]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Goddard Biography" (PDF). Jet Propulsion Laboratory..
- ^ "Exhibition". Smithsonian Institution. 2012-04-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-05 रोजी पाहिले.