बिंदू नानुभाई देसाई (१७ एप्रिल, १९४१:हनुमान भागडा, वलसाड जिल्हा, गुजरात - ) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हीने ४० वर्षांच्या कारकीर्दीत १६०पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तिला सात फिल्मफेर पुरस्कार नामांकने मिळाली.[१]

Binduji.jpg

बिंदूने प्रेम चोप्राबरोबर कटी पतंग सह अनेक चित्रपटांत काम केले. इतर चित्रपटांत इत्तेफाक, दो रास्ते, अर्जुन पंडित, जंजीर, दृष्यम आणि मैं हूं नाचा समावेश होतो.

  1. ^ "Bindu". jointscene.com. Archived from the original on 11 ऑगस्ट 2010. 2 ऑगस्ट 2010 रोजी पाहिले.