वलसाड हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. वलसाड जिल्ह्याच्या दक्षिणेस महाराष्ट्राचा पालघर जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र तर इतर दिशांना गुजरातचे जिल्हे आहेत. दमण आणि दीवदादरा आणि नगर-हवेली ह्या दोन केंद्रशासित प्रदेशांना वलसाड जिल्ह्याने घेरले आहे. वलसाड हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय तर वापी हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

वलसाड जिल्हा
વલસાડ જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा

२०° ३६′ ३६.३६″ N, ७२° ५५′ ३३.२४″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय वलसाड
क्षेत्रफळ २,९३९ चौरस किमी (१,१३५ चौ. मैल)
लोकसंख्या १४,१०,५५३ (२००१)
लोकसंख्या घनता ४२३ प्रति चौरस किमी (१,१०० /चौ. मैल)
साक्षरता दर ६९.४१%
जिल्हाधिकारी एल्.सी.पटेल
लोकसभा मतदारसंघ वलसाड (लोकसभा मतदारसंघ)
खासदार किशनभाई पटेल
संकेतस्थळ