मुख्य मेनू उघडा

गुणक: 20°16′N 73°01′E / 20.27°N 73.02°E / 20.27; 73.02 दादरा आणि नगर हवेली हा भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक केंद्रशासित प्रदेश आहे. याच्या उत्तरेला गुजरात राज्य तर इतर तिन्ही दिशांना महाराष्ट्र राज्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार दादरा आणि नगर हवेली ची लोकसंख्या ३,४२,८५३ एवढी आहे तर क्षेत्रफळ ४९१ चौ.किमी आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ७७.६५ ठक्के एवढे आहे. गुजरातीमराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच भातरागी ही येथील प्रमुख पिके आहेत.

  ?दादरा आणि नगर हवेली
भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —

२०° १६′ १२″ N, ७३° ०१′ १२″ E

गुणक: 20°16′N 73°01′E / 20.27°N 73.02°E / 20.27; 73.02
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ४९१ चौ. किमी
राजधानी सिल्वासा
लोकसंख्या
घनता
२,२०,४५१ (२००१)
• ४४९/किमी
संकेतस्थळ: संकेतस्थळ

अनुक्रमणिका

इतिहाससंपादन करा

भूगोलसंपादन करा

जिल्हेसंपादन करा

अर्थतंत्रसंपादन करा

राजकारणसंपादन करा

प्रमुख शहरेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.