कटी पतंग

१९७१ हिंदी चित्रपट


कटी पतंग हा १९७१ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. शक्ति सामंतने दिग्दर्शित केलेल्या कटी पतंगमध्ये राजेश खन्नाआशा पारेख ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. कटी पंतगमधल्या भूमिकेसाठी आशा पारेखला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

कटी पतंग
दिग्दर्शन शक्ति सामंत
निर्मिती शक्ति सामंत
कथा व्रजेंद्र गौर
गुलशन नंदा
प्रमुख कलाकार राजेश खन्ना
आशा पारेख
प्रेम चोप्रा
बिंदू
गीते आनंद बक्षी
संगीत आर.डी. बर्मन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९७१
अवधी २९ फेब्रुवारी १९७१
क्र. गाणे पार्श्वगायक अवधी
1 "ये शाम मस्तानी" किशोर कुमार 4:07
2 "प्यार दीवाना होता है" किशोर कुमार 4:30
3 "मेरा नाम है शबनम" आशा भोसले, आर.डी. बर्मन 3:05
4 "ये जो मोहब्बत है" किशोर कुमार 3:36
5 "जिस गली में तेरा घर" मुकेश 3:40
6 "ना कोई उमंग है" लता मंगेशकर 3:07
7 "आजना छोडेंगे" किशोर कुमार, लता मंगेशकर 4:55

बाह्य दुवे

संपादन