इंटरनेट मुव्ही डेटाबेस

इंटरनेट मुव्ही डेटाबेस अथवा आय.एम.डी.बी. (इंग्लिश: Internet Movie Database (IMDb)) हा एक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व व्हिडिओ गेम्सबद्दल ऑनलाईन माहितीसंग्रह आहे. ह्या कोशागारामध्ये अभिनेते, निर्माते इत्यादी चित्रपट व मालिकांशी संबंधित सर्व व्यक्तींची विस्तृत माहिती असते. उदा. शोले चित्रपट; तसेच अभिनेत्री माधुरी दीक्षित

इंटरनेट मुव्ही डेटाबेस
प्रकार सिनेमा, मालिकांसंबंधित ऑनलाईन माहिती कोशागार
मालक ॲमेझॉन.कॉम
दुवा imdb.com
अ‍ॅलेक्सा मानांकन ५१ (एप्रिल २०१३)