फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार

सर्वोत्तम अभिनेत्री
(फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
સર્વશ્રેષ્ઠ અભિનેત્રી તરીકેનો ફીલ્મફેર પુરસ્કાર (gu); Premi Filmfare a la millor actriu (ca); Gwobr Filmfare am yr Actores Orau (cy); Filmfare մրցանակ լավագույն կանացի դերի համար (hy); Filmfare Award for bedste skuespillerinde (da); फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार (ne); フィルムフェア賞 主演女優賞 (ja); Filmfarepris för bästa kvinnliga skådespelare (sv); Filmfare Award за найкращу жіночу роль (uk); Filmfare Award барои беҳтарин нақши зан (tg); फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार (hi); Filmfare Award барои беҳтарин нақши зан (tg-cyrl); Filmfare Award per la miglior attrice (it); শ্রেষ্ঠ অভিনেত্রী বিভাগে ফিল্মফেয়ার পুরস্কার (bn); Filmfare Award de la meilleure actrice (fr); फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार (mr); Филмфер за најбољу главну глумицу (sr); Nagrada Filmfare za najbolju glumicu (sh); فلمفير جايزه د ښه لوبګري لپاره (ps); Premio Filmfare á mellor actriz (gl); Filmfare Award/Beste Hauptdarstellerin (de); Penghargaan Filmfare untuk Aktris Terbaik (id); Nagroda Filmfare dla Najlepszej Aktorki (pl); פרס פילמפייר לשחקנית הטובה ביותר (he); Filmfare Award voor beste actrice (nl); Anugerah Filmfare untuk Pelakon Wanita Terbaik (ms); फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार (mai); فلم فیئر اعزاز برائے بہترین اداکارہ (ur); جایزه فیلم‌فیر بهترین بازیگر زن (fa); Filmfare Award for Best Actress (en); جائزة فيلم فير لأفضل ممثلة (ar); Βραβείο Filmfare Καλύτερου Α' γυναικείου ρόλου (el); Filmfare Award за лучшую женскую роль (ru) শ্রেষ্ঠ অভিনেত্রীর জন্য ফিল্মফেয়ার পুরস্কার (bn); Récompense pour une actrice indienne (fr); પુરસ્કાર (gu); Best Actress (en); Anugerah aktris terbaik (id); सर्वश्रेष्ठ अभिनेत्री (hi); सर्वोत्तम अभिनेत्री (mr) Филмфер награда за најбољу главну глумицу (sr); フィルムフェア賞 最優秀主演女優賞, スター・スクリーン・アワード 最優秀主演女優賞 (ja); جائزة فيلم فير افضل ممثلة (ar); Filmfer nagrada za najbolju glumicu (sh)

फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो त्यांच्या मागील वर्षाच्या चित्रपटातील कामगिरीसाठी. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक मुख्य पुरस्कार आहे.

फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार 
सर्वोत्तम अभिनेत्री
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचित्रपट पुरस्कार श्रेणी,
सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीचा पुरस्कार,
फिल्मफेर पुरस्कार
स्थान भारत
विजेता
स्थापना
  • इ.स. १९५४
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

प्रथम पुरस्कार १९५४ मध्ये प्रदान करण्यात आला आणि पहिला पुरस्कार मीना कुमारी यांना बैजू बावरा चित्रपटातील गौरीच्या भूमिकेसाठी प्रदान करण्यात आला; जिथे त्यांनी मानसिंग तोमरच्या दरबारात १६ व्या - १७ व्या शतकात राहणारे ग्वाल्हेरचे प्रख्यात शास्त्रीय गायक बैजू बावरा यांच्या प्रेमीकेची भूमिका केली होती.[] पुढे मीना कुमारींना १९५५ मध्ये (परिणिता) आणि १९६३ मध्ये (साहेब, बीवी और गुलाम) या चित्रपटांसाठी पुन्हा पुरस्कार मिळाला.रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील भूमिकेसाठी २०२४ मध्ये आलिया भट्ट यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह्या आधी भट्टयांना चार वेळा ह्या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. आजवर नूतन, काजोलआलिया भट्ट ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे तर माधुरी दीक्षितने सर्वाधिक वेळा (१४) नामांकन मिळवले आहे.

१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. फक्त १९७४ मध्ये हा पुरस्कार विभागून डिंपल कापडियाजया बच्चन यांना देण्यात आला होता त्यांच्या प्रत्येकीच्या बॉबी आणि अभिमान चित्रपटातील कामगिरीसाठी. ह्या पुरस्काराचे विजेते अनेक वेळा सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री आणि सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) साठी पण नामांकीत / विजेते झाले आहे.

विजेते व नामांकन

संपादन
नूतन, काजोलआलिया भट्ट ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे.
 
बिमल रॉय (सर्वोत्तम दिग्दर्शक), मीना कुमारी (सर्वोत्तम अभिनेत्री) आणि नौशाद (सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक) हे आपल्या पहिल्या पुरस्कारांसोबत.
 
माधुरी दीक्षितने सर्वाधिक वेळा (१४) नामांकन मिळवले आहे.
वर्ष विजेत्यांचे चित्र विजेता चित्रपट
१९५४   मीना कुमारी बैजू बावरा
अन्य नामांकन नाही
१९५५ मीना कुमारी परिणीता
अन्य नामांकन नाही
१९५६   कामिनी कौशल बिरज बहू
गीता बाली वचन
मीना कुमारी आझाद
१९५७   नूतन सीमा
अन्य नामांकन नाही
१९५८   नर्गिस मदर इंडिया
अन्य नामांकन नाही
१९५९   वैजयंतीमाला साधना
मीना कुमारी सहारा
वैजयंतीमाला मधूमती
१९६०   नूतन सुजाता
माला सिन्हा धूल का फूल
मीना कुमारी चिराग कहा रोशनी कहा
१९६१   बीना राय घूंघट
मधुबाला मुघल-ए-आझम
नूतन छलीया
१९६२   वैजयंतीमाला गंगा जमना
पद्मीनी जिस देश में गंगा बहती हैं
सायरा बानू जंगली
१९६३   मीना कुमारी साहिब बीबी और गुलाम
मीना कुमारी आरती
मीना कुमारी मैं चूप रहुंगी
१९६४   नूतन बंदिनी
माला सिन्हा बहुरानी
मीना कुमारी दिल एक मंदीर
१९६५   वैजयंतीमाला संगम
माला सिन्हा जहांआरा
साधना वो कौन थी?
१९६६   मीना कुमारी काजल
माला सिन्हा हिमालय की गोद में
साधना वक्त
१९६७   वहीदा रेहमान गाईड
मीना कुमारी फूल और पत्थर
सुचित्रा सेन ममता
१९६८   नूतन मिलन
सायरा बानू शागिर्द
वहिदा रेहमान राम और शाम
१९६९   वहीदा रेहमान नील कमल
नर्गीस दत्त रात और दिन
सायरा बानू दिवाना
१९७०   शर्मिला टागोर आराधना
आशा पारेख चिरग
नंदा इत्तेफाक
१९७१   मुमताज खिलौना
शर्मिला टागोर सफर
वहिदा रेहमान खामोशी
१९७२   आशा पारेख कटी पतंग
जया बच्चन गुड्डी
जया बच्चन उपहार
१९७३   हेमा मालिनी सीता और गीता
मीना कुमारी पाखिजा
राखी गुलजार आंखो आंखो में
१९७४   डिंपल कापडिया बॉबी
जया बच्चन अभिमान
जया बच्चन कोशीश
मौसमी चॅटर्जी अनुराग
नूतन सौदागर
१९७५   जया बच्चन कोरा कागझ
हेमा मालिनी अमीर गरीब
हेमा मालिनी प्रेम नगर
सायरा बानू सगीना
शबाना आझमी अंकुर
१९७६   लक्ष्मी जुली
हेमा मालिनी खुशबू
हेमा मालिनी संन्यासी
जया बच्चन मिली
सुचित्रा सेन आंधी
१९७७   राखी गुलजार तपस्या
हेमा मालिनी मेहबूबा
राखी गुलजार कभी कभी
रीना रॉय नागीन
शर्मिला टागोर मौसम
१९७८   शबाना आझमी स्वामी
हेमा मालिनी किनारा
राखी गुलजार आदमी
स्मिता पाटील भूमिका (चित्रपट)
जरीना वहाब घरोंडा
१९७९   नूतन मैं तुलसी तेरे आंगन की
राखी गुलजार तृष्णा
रंजिता कौर आंखियों के झरोखों से
रेखा घर
झीनत अमान सत्यम शिवम सुंदरम
१९८०   जया बच्चन नौकर
हेमा मालिनी मीरा
जया प्रदा सरगम
पूनम ढिल्लन नूरी
राखी जुर्माना
१९८१   रेखा खूबसुरत
रीना रॉय आशा
रेखा जुदाई
शबाना आझमी थोडीसी बेवफाई
झीनत अमान इंसाफ का तराजू
१९८२   स्मिता पाटील चक्र
हेमा मालिनी नसीब
जया बच्चन सिलसिला
राखी गुलजार बसेरा
रती अग्निहोत्री एक दुजे के लिए
रेखा उमराव जान
१९८३   पद्मिनी कोल्हापुरे प्रेम रोग
राखी गुलजार शक्ती
रेखा जीवन धारा
सलमा आघा निकाह
स्मिता पाटील बाजार
१९८४   शबाना आझमी अर्थ
शबाना आझमी अवतार
शबाना आझमी मंडी
शबाना आझमी मासूम
श्रीदेवी सदमा
१९८५ शबाना आझमी भावना
जया प्रदा शराबी
रोहिणी हट्टंगडी सारांश
शबाना आझमी स्पर्श
स्मिता पाटील आज की आवाज
१९८६   डिंपल कापडिया सागर
जया प्रदा संजोग
मंदाकिनी राम तेरी गंगा मैली
पद्मिनी कोल्हापुरे प्यार झुकता नाही
रती अग्निहोत्री तवायफ
१९८७ पुरस्कार नाही
१९८८ पुरस्कार नाही
१९८९   रेखा खून भरी मांग
जुही चावला कयामत से कयामत तक
माधुरी दीक्षित तेजाब
१९९०   श्रीदेवी चालबाझ
भाग्यश्री पटवर्धन मैने प्यार किया
माधुरी दीक्षित प्रेम प्रतिज्ञा
श्रीदेवी चांदनी
विजयशांती ईश्वर
१९९१   माधुरी दीक्षित दिल
हेमा मालिनी रिहाई
जुही चावला प्रतिबंध
मीनाक्षी शेषाद्री जुर्म
१९९२   श्रीदेवी लम्हे
डिंपल कपाडिया लेकीन...
माधुरी दीक्षित साजन
रेखा फुल बने अंगारे
झेबा बख्तियार हिना
१९९३   माधुरी दीक्षित बेटा
जुही चावला बोल राधा बोल
श्रीदेवी खुदा गवाह
१९९४   जुही चावला हम हैं राही प्यार के
जुही चावला डर
डिंपल कपाडिया रुदाली
माधुरी दीक्षित खलनायक
मीनाक्षी शेषाद्री दामिनी
श्रीदेवी गुमराह
१९९५   माधुरी दीक्षित हम आपके हैं कौन..!
काजोल ये दिल्लगी
माधुरी दीक्षित अंजाम
मनीषा कोईराला १९४२: अ लव्ह स्टोरी
श्रीदेवी लाडला
१९९६   काजोल दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
माधुरी दीक्षित राजा
माधुरी दीक्षित याराना
मनीषा कोईराला अकेले हम अकेले तुम
उर्मिला मातोंडकर रंगीला
१९९७   करिश्मा कपूर राजा हिंदुस्तानी
जुही चावला दरार
मनीषा कोईराला खामोशी: द म्युझिकल
सीमा बिस्वास बँडिट क्वीन
तब्बू माचिस
१९९८   माधुरी दीक्षित दिल तो पागल है
जुही चावला येस बॉस
महिमा चौधरी परदेस
श्रीदेवी जुदाई
तब्बू विरासत
१९९९   काजोल कुछ कुछ होता है
काजोल दुश्मन
काजोल प्यार तो होना ही था
मनीषा कोईराला दिल से..
उर्मिला मातोंडकर सत्या
२०००   ऐश्वर्या राय हम दिल दे चुके सनम
ऐश्वर्या राय ताल
काजोल हम आपके दिल में रहते हैं
करिश्मा कपूर बिवी नंबर १
तब्बू हु तू तू
२००१   करिश्मा कपूर फिजा
ऐश्वर्या राय हमारा दिल आपके पास है
माधुरी दीक्षित पुकार
प्रीती झिंटा क्या कहना
तब्बू अस्तित्त्व
२००२   काजोल कभी खुशी कभी गम
अमिषा पटेल गदर: एक प्रेम कथा
करीना कपूर अशोका
करिश्मा कपूर झुबेदा
तब्बू चांदनी बार
२००३   ऐश्वर्या राय देवदास
अमिषा पटेल हमराज
बिपाशा बसू राझ
करिश्मा कपूर शक्ती: द पॉवर
राणी मुखर्जी साथिया
२००४   प्रीती झिंटा कल होना हो
भूमिका चावला तेरे नाम
हेमा मालिनी बागबान
प्रीती झिंटा कोई... मिल गया
राणी मुखर्जी चलते चलते
उर्मिला मातोंडकर भूत
२००५   राणी मुखर्जी हम तुम
ऐश्वर्या राय रेनकोट
प्रीती झिंटा वीर-झारा
शिल्पा शेट्टी फिर मिलेंगे
उर्मिला मातोंडकर एक हसीना थी
२००६ राणी मुखर्जी ब्लॅक
प्रीती झिंटा सलाम नमस्ते
राणी मुखर्जी बंटी और बबली
शर्मिला टागोर विरुद्ध... फेमीली कम्स फर्सट
विद्या बालन परिणीता
२००७   काजोल फना
ऐश्वर्या राय धूम २
बिपाशा बसू कॉर्पोरेट
करीना कपूर ओंकारा
राणी मुखर्जी कभी अलविदा ना कहना
२००८   करीना कपूर जब वी मेट
ऐश्वर्या राय गुरु
दीपिका पदुकोण ओम शांती ओम
माधुरी दीक्षित आजा नचले
राणी मुखर्जी लगा चुनरी में दाग
विद्या बालन भूल भुलैया
२००९   प्रियांका चोप्रा फॅशन
ऐश्वर्या राय बच्चन जोधा अकबर
अनुष्का शर्मा रब ने बना दी जोडी
असिन तोट्टुंकल गजनी
काजोल यू मी और हम
२०१०   विद्या बालन पा
दीपिका पदुकोण लव्ह आज कल
करीना कपूर ३ इडियट्स
करीना कपूर कुर्बान
कतरिना कैफ न्यू यॉर्क
प्रियांका चोप्रा कमिने
२०११   काजोल माय नेम इज खान
ऐश्वर्या राय बच्चन गुजारिश
अनुष्का शर्मा बँड बाजा बारात
करीना कपूर गोलमाल ३
विद्या बालन इश्किया
२०१२   विद्या बालन डर्टी पिक्चर
माही गिल साहेब, बीवी और गँगस्टर
कतरिना कैफ मेरे ब्रदर की दुल्हन
प्रियांका चोप्रा ७ खून माफ
विद्या बालन नो वन किल्ड जेसिका
२०१३ विद्या बालन कहानी
दीपिका पदुकोण कॉकटेल
करीना कपूर हिरोईन
परिणीती चोप्रा इशकजादे
प्रियांका चोप्रा बर्फी!
श्रीदेवी इंग्लिश विंग्लिश
२०१४   दीपिका पडुकोण गोलियों की रासलीला राम-लीला
दीपिका पदुकोण चेन्नई एक्सप्रेस
परिणीती चोप्रा शुद्ध देसी रोमान्स
श्रद्धा कपूर आशिकी २
सोनाक्षी सिन्हा लुटेरा
सोनम कपूर रांझना
२०१५   कंगना राणावत क्वीन
आलिया भट्ट हायवे
माधुरी दीक्षित देढ इश्किया
प्रियांका चोप्रा मेरी कोम
राणी मुखर्जी मर्दानी
सोनम कपूर खूबसुरत
२०१६   दीपिका पडुकोण पिकू
अनुष्का शर्मा एनएच१०
दीपिका पदुकोण बाजीराव मस्तानी
काजोल दिलवाले
कंगना राणावत तनु वेड्स मनू रिटर्न्स
सोनम कपूर डॉली की डोली
२०१७   आलिया भट्ट उडता पंजाब
ऐश्वर्या राय बच्चन सरबजीत
आलिया भट्ट डिअर जिंदगी
अनुष्का शर्मा ए दिल है मुश्किल
सोनम कपूर नीरजा
विद्या बालन कहानी २
२०१८   विद्या बालन तुम्हारी सुलू
आलिया भट्ट बद्रीनाथ की दुल्हनिया
भूमी पेडणेकर शुभ मंगल सावधान
सबा कमर हिंदी माध्यम
श्रीदेवी मॉम
झायरा वसीम सिक्रेट सुपरस्टार
२०१९   आलिया भट्ट राझी
दीपिका पदुकोण पद्मावत
नीना गुप्ता बधाई हो
राणी मुखर्जी हिचकी
तब्बू अंधाधुन
२०२० आलिया भट्ट गल्ली बॉय
कंगना राणावत मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी
करीना कपूर गुड न्यूज
प्रियांका चोप्रा द स्काय इज पिंक
राणी मुखर्जी मर्दानी २
विद्या बालन मिशन मंगल
२०२१   तापसी पन्नू थप्पड
दीपिका पदुकोण छपाक
जान्हवी कपूर गुंजन सक्सेना: कारगिल गर्ल
कंगना राणावत पंगा
विद्या बालन शकुंतला देवी
२०२२   कृती सेनॉन मिमी
कियारा अडवाणी शेरशाह
परिणीती चोप्रा संदीप आणि पिंकी फरार
तापसी पन्नू रश्मी रॉकेट
विद्या बालन शेरनी
२०२३[]   आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी
भूमी पेडणेकर बधाई दो
जान्हवी कपूर मिली
करीना कपूर लाल सिंग चड्ढा
तब्बू भूल भुलैया २
२०२४[] आलिया भट्ट रॉकी और रानी की प्रेम कहानी
भूमी पेडणेकर थॅन्क यू फॉर कमिंग
दीपिका पदुकोण पठाण
कियारा अडवाणी सत्यप्रेम की कथा
राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे
तापसी पन्नू डंकी

अनेक पुरस्कार आणि नामांकन

संपादन

तीन अभिनेत्रींना हा पुरस्कार सर्वाधिक असा पाच वेळा मिळाला आहे: नूतन (१९५७, १९६०, १९६४, १९६८ व १९७९), काजोल (१९९६, १९९९, २००२, १००७ व २०११) आणि आलिया भट्ट (२०१७, २०१९, २०२०, २०२३ व २०२४). त्यांच्या खालोखाल तीन अभिनेत्रींना हा पुरस्कार चार वेळा मिळाला आहे: मीना कुमारी (१९५४, १९५५, १९६३ व १९६६), माधुरी दिक्षीत (१९९१, १९९३, १९९५ व १९९८) आणि विद्या बालन (२०१०, २०१२, २०१३ व २०१८). लागोपाठ अशे दोन वेळा पुरस्कार मिळवण्यास सहा अभिनेत्रींना यश मिळाले आहे: मीना कुमारी (१९५४-५५), जया बच्चन (१९७४-७५), शबाना आझमी (१९८४-८५), राणी मुखर्जी (२००५-०६), विद्या बालन (२०१२-१३) आणि आलिया भट्ट (२०१९-२० व २०२३-२४). २०२४ मध्ये विजेताहोऊन भट्ट अश्या एकमेव अभिनेत्री झाल्या ज्यानी लागोपाठ दोन वेळा पुरस्कार मिळवला आहे.

माधुरी दिक्षीतला सर्वात जास्त वेळा (१४) नामांकन मिळाले आहे पण फक्त चार वेळा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या खालोखाल मीना कुमारी आणि विद्या बालन यांना १२ नामांकन आहे; हेमा मालिनी, काजोल व राणी मुखर्जी यांना ११ नामांकन; ऐश्वर्या राय, श्रीदेवीदीपिका पडुकोण यांना १० नामांकन मिळाले आहेत. १९९० च्या दशाकापासून अभिनेत्री तब्बूला सातवेळा नामांकन मिळाले असून एकदाही पुरस्कार मिळाला नाही. १९८४ मध्ये शबाना आझमी यांना एकाच वर्षी असे सर्वाधिक ४ नामांकन मिळाले असून अर्थ चित्रपटातील कामगिरीसाठी त्यांनी हा पुरस्कार जिंकला होता. तसेच १९६३ मध्ये मीना कुमारी यांना तीन पैकी तीन नामांकन प्राप्त झाली होती. १९९९ मध्ये काजोलला देखील तीन नामांकन मिळाले व कुछ कुछ होता है साठी पुरस्कार मिळाला होता. १९८९ ते १९९६ या सात वर्षात सलग अशे १० नामांकन मिळवण्याचा विक्रम माधुरी दिक्षीत यांनी केला आहे.

इतर माहिती

संपादन

या श्रेणीसाठी विविध नातेवाईकांना विजय आणि नामांकन प्राप्त झाले आहे. करिश्मा आणि करीना कपूर या दोन बहिणी आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. २००२ मध्ये त्या दोघी त्यांच्या झुबेदा आणि अशोका चित्रपाटातीला कामांसाठी नामांकीत होत्या. श्रीदेवी आणि जान्हवी कपूर ही एक माय-लेकीची जोडी आहे ज्यांना या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरी परिणीता वर आधारीत असलेल्या "ललिता" ह्या पात्राच्या अभिनयासाठी मीना कुमार यांना १९५५ चा हा पुरस्कार मिळाला व पुन्हा २००६ मध्ये विद्या बालन यांना नामांकन मिळाले आहे. १९७३ मध्ये पाकीजा चित्रापाटातील भुमीकेसाठी मीना कुमारींना मरणोत्तर नामांकन मिळाले होत. पण मरणोत्तर न देण्याच्या फिल्मफेअरच्या नियमामुळे त्यांना पुरस्कार न देण्याचा निर्णय झाला.[] या श्रेणीतील पुरस्कार कधीही कोणी नाकारला नाही. तथापि, २०२३ मध्ये, त्यांच्या थलायवी चित्रपटासाठी कंगना राणावतने पक्षपाती मतदानाचा फिल्मफेअर पुरस्कारांवर आरोप केला आणि त्यांचे नामांकन रद्द करण्याची मागणी केली.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Best Actress Award (1953-2000)". Official Listings, Indiatimes. 2017-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 May 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Nominations for the 68th Hyundai Filmfare Awards 2023 with Maharashtra Tourism". Filmfare. 24 April 2023. 24 April 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Nominations for the 69th Hyundai Filmfare Awards 2024 with Gujarat Tourism: Full list out". Filmfare. 15 January 2024. 15 January 2024 रोजी पाहिले.
  4. ^ Reuben, Bunny (2005). ...and Pran: A Biography. HarperCollins and Living Media. p. 266. ISBN 978-81-72234-66-9.
  5. ^ "Filmfare Awards withdraw Kangana Ranaut's nomination after 'false accusations', she says 'see you in court'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-08-21. 2022-10-18 रोजी पाहिले.