मुमताज
हिंदी चित्रपट अभिनेत्री
या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मुमताज (नि:संदिग्धीकरण).
मुमताज (जन्म : ३१ जुलै १९४६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९६० व १९७० च्या दशकांदरम्यान अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करणाऱ्या मुमताजला १९७० सालच्या खिलौना ह्या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. राजेश खन्नाच्या नायिकेच्या भूमिकेत तिने १० चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मुमताज | |
---|---|
![]() | |
जन्म |
३१ जुलै, १९४७ मुंबई, भारत |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | १९५२ - १९७८ |
बाह्य दुवेसंपादन करा
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील मुमताजचे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत