बेटा (हिंदी चित्रपट)


बेटा हा १९९२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. इंद्र कुमारने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, माधुरी दीक्षितअरूणा इराणी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

बेटा
दिग्दर्शन इंद्र कुमार
निर्मिती इंद्र कुमार
प्रमुख कलाकार अनिल कपूर
माधुरी दीक्षित
अरूणा इराणी
अनुपम खेर
लक्ष्मीकांत बेर्डे
प्रिया अरूण
संगीत आनंद-मिलिंद
पार्श्वगायन उदित नारायण, अनुराधा पौडवाल
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २३ मार्च १९९२
अवधी १७२ मिनिटे

पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा