उडता पंजाब

एक हिंदी चित्रपट


उडता पंजाब हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. शाहिद कपूर, करीना कपूरआलिया भट्ट यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत.[१][२]

उडता पंजाब
भाषा हिंदी
प्रदर्शित २०१६


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Balaji Motion Pictures acquires Udta Punjab". Bollywood Hungama. 10 March 2015. 10 March 2015 रोजी पाहिले.
  2. ^ Gera, Sonal (9 February 2015). "I was the first to suggest that Kareena was perfect for Udta Punjab': Shahid Kapoor". The Indian Express. 7 March 2015 रोजी पाहिले.