शाहिद कपूर

हिंदी चित्रपट अभिनेता

शाहीद कपूर हा एक हिंदी चित्रपट अभिनेता असून त्याचा जन्म २५ फेब्रुवारी १९८१ रोजी झाला. तो एक शिकलेला नर्तक आहे. तो पंकज कपूरचा मुलगा आहे. त्याने त्याची कारकीर्द एका म्युझिकने सुरुवात केली. कपूरने बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा सुभाष घाईच्या ताल (१९९९) चित्रपटात पार्श्वनर्तक म्हणून नृत्य केला होता. चार वर्षांनंतर त्याने त्याचे पहिले चित्रपट इष्क विष्क (२००३) साली काढली व त्याला त्या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट मेल म्हणून जिंकला होता.

शाहिद कपूर
शाहिद कपूर
जन्म शाहिद कपूर
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट
भाषा हिंदी
पत्नी मीरा राजपूत

चित्रदालनसंपादन करा