फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार

फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. १९८९ साली ह पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

आमिर खानला हा पुरस्कार सर्वप्रथम मिळाला.

यादी संपादन