हिमेश रेशमिया (सप्टेंबर २३, इ.स. १९७३:भावनगर, गुजरात - ) हा भारतीय संगीतकार, गायक व चित्रपट अभिनेता आहे.

हिमेश रेशमीया

हिमेश रेशमिया
आयुष्य
जन्म (सप्टेंबर २३, इ.स. १९७३
जन्म स्थान भावनगर, गुजरात