मैने प्यार किया हा १९८९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सूरज बडजात्याचे दिग्दर्शन असलेला व सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १९८९ सालचा व १९८० च्या दशकामधील सर्वात यशस्वी भारतीय चित्रपट ठरला. ह्या चित्रपटाचे संगीत देखील प्रचंड गाजले.

मैने प्यार किया
दिग्दर्शन सूरज बडजात्या
निर्मिती ताराचंद बडजात्या
कथा सूरज बडजात्या
प्रमुख कलाकार सलमान खान
भाग्यश्री पटवर्धन
लक्ष्मीकांत बेर्डे
रीमा लागू
आलोक नाथ
मोहनीश बहल
संगीत राम-लक्ष्मण
पार्श्वगायन लता मंगेशकर, एस.पी. बालसुब्रमण्यम
भाषा हिंदी
प्रदर्शित २९ डिसेंबर १९८९
वितरक राजश्री प्रॉडक्शन्स
अवधी १९३ मिनिटे

भूमिका

संपादन

पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन