बॉबी देओल (रोमन लिपी: Bobby Deol ;), जन्मनाव विजयसिंग देओल, (रोमन लिपी: Vijay Singh Deol ;) (२७ जानेवारी, इ.स. १९६७ - हयात) हा हिंदी चित्रपटांतील अभिनेता आहे. हिंदी चित्रपटसॄष्टीतील अभिनेता धर्मेंद्र त्याचा पिता असून अभिनेता सनी देओल त्याचा भाऊ आहे. इ.स. १९७७ साली धरमवीर या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून तो चित्रपटक्षेत्रात प्रवेशला. पुढे इ.स. १९९५ सालच्या बरसात या हिंदी चित्रपटाद्वारे नायक म्हणून त्याने पुनरागमन केले.

बॉबी देओल
जन्म २७ जानेवरी १९६९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
वडील धर्मेंद्र
पत्नी तान्या देओल
नातेवाईक सनी देओल (भाऊ)

सुरुवातीचे दिवस

संपादन

कार्य्कीर्द

संपादन

१९९० साली

संपादन

२०००- २००३

संपादन

२००४-२००६

संपादन

२००७ ते आता

संपादन

फिल्मोग्राफी

संपादन
वर्ष फ़िल्म चरित्र टिप्पणी
२०१३ सिंग साब द ग्रेट
यमला पगला  दिवाणा 2
२०१२ प्लेयर्स
२०११ थॅंक  यु
यमला पगला  दिवाणा
२०१० हेल्प
२००९ वादा  राहा
एक : द पॉवर  ऑफ  वन  नंदू
२००८ दोस्ताना अभिमन्यू  सिंग
हेरॉइस धनंजय  "डज " शेरगील
चमकू जैवेद  प्रताप  सिंग  (चमकू )
२००७ शाकालाका बूम बूम ए जे
अपने करन चौधरी
झूम बराबर झूम
ओम शॉंति ओम
२००६ अलग अतिथि भूमिका (गीत)
२००५ बरसात अर्व कपूर
दोस्ती करन
टैंगो चार्ली
२००४ किस्मत टोनी
अब तुम्हारे हवाले वतन साथियों
२००२ क्रांति अभय प्रताप सिंह
२३ मार्च १९३१:शहीद
हमराज़ राज सिंघानिया
चोर मचाये शोर
२००१ आशिक चन्दर कपूर
अज़नबी राज मल्होत्रा
२००० बादल
१९९९ दिल्लगी राजवीर/रॉकी
१९९८ करीब ब्रज कु्मार
सोल्जर
१९९७ गुप्त साहिल सिन्हा
और प्यार हो गया बॉबी ओबेरॉय
१९९५ बरसात बादल
1977 धर्मवीर

बाह्य दुवे

संपादन