हृतिक रोशन
हृतिक रोशन ( १० जानेवारी १९७४) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता आहे. बॉलिवुड कलाकार राकेश रोशन यांचा मुलगा असलेल्या हृतिकने २००० सालच्या कहो ना... प्यार है ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
हृतिक रोशन | |
---|---|
जन्म |
हृतिक राकेश रोशन १० जानेवारी, १९७४ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २००० - चालू |
वडील | राकेश रोशन |
आई | पिंकी रोशन |
पत्नी | सुझान रोशन (२०१४ घटस्फोट)[ संदर्भ हवा ] |
अपत्ये | २ |
चित्रपट कारकीर्द
संपादनLove you Hrithik Roshan
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील हृतिक रोशन चे पान (इंग्लिश मजकूर)