कभी खुशी कभी गम
कभी खुशी कभी ग़म हा २००१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरूख खान, काजोल मुखर्जी देवगन , ऋतिक रोशन व करीना खान ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.
कभी खुशी कभी गम | |
---|---|
दिग्दर्शन | करण जोहर |
निर्मिती | यश जोहर |
कथा | करण जोहर |
पटकथा | करण जोहर |
प्रमुख कलाकार |
अमिताभ बच्चन जया बच्चन शाहरूख खान काजोल ऋतिक रोशन करीना कपूर |
संगीत | जतिन-ललित |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १४ डिसेंबर २००१ |
अवधी | २१० मिनिटे |
कलाकार
संपादनकथानक
संपादनपुरस्कार
संपादन- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम अभिनेत्री - काजोल
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - जया बच्चन
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील कभी खुशी कभी गम चे पान (इंग्लिश मजकूर)