यश जोहर
यश जोहर (६ सप्टेंबर, १९२९:अमृतसर, पंजाब - २६ जून, २००४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) एक भारतीय चित्रपट निर्माता आणि धर्मा प्रॉडक्शनचे स्थापक होते. यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण भव्य नेपथ्यात होत असे आणि त्यांचे अनेक चित्रपटांचे कथानक विदेशात स्थित असे आणि त्यांत भारतीय परंपरा आणि कौटुंबिक मूल्यांचा समावेश केला गेला असे. [१] ते करण जोहरचे वडील आहेत, जे आता स्वतः प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत.
Indian Bollywood film producer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर ६, इ.स. १९२९ अमृतसर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जून २६, इ.स. २००४ मुंबई | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
अपत्य | |||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
वैयक्तिक जीवन
संपादनजोहरचा जन्म ६ सप्टेंबर, १९२९ रोजी अमृतसर, पंजाब येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. [२] [३] त्यांचे लग्न चित्रपट निर्माते बीआर चोप्रा आणि यश चोप्रा यांची बहीण हिरूशी झाले होते. [४] [५] वयाच्या ७४ व्या वर्षी कर्करोगाने २६ जून, २००४ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर करण जोहर या त्यांच्या मुलाने धर्मा प्रॉडक्शनची जबाबदारी घेतली.
निर्माण केलेले निवडक चित्रपट
संपादन- दोस्ताना (१९८०)
- दुनिया (१९८४)
- मुकद्दर का फैसला (१९८७)
- अग्निपथ (१९९०)
- गुमराह (१९९३)
- डुप्लिकेट (१९९८)
- कुछ कुछ होता है (१९९८)
- कभी खुशी कभी गम... (२००१)
- कल हो ना हो (२००३)
संदर्भ
संपादन- ^ Subhash K Jha (28 June 2004). "Good-bye, Yashji! A Personal Tribute". Sify. 1 November 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 December 2020 रोजी पाहिले.
- ^ "Remembering Yash Johar on his 11th death anniversary". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). New Delhi. 26 June 2015. 16 December 2020 रोजी पाहिले.
The founder of Dharma Productions was born on September 6, 1929 in Amritsar, Punjab, British India.
- ^ Goyal, Divya (30 December 2017). "Karan Johar Got A Fact About Amitabh Bachchan Wrong And This Happened On Twitter". NDTV.com. 10 December 2020 रोजी पाहिले.
- ^ Kanyal, Jyoti (27 September 2020). "Karan Johar on 50 years of YRF: Yash Chopra was not just a filmmaker but a bonafide institution". India Today (इंग्रजी भाषेत). 11 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Indian film stars you didn't know were related". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 23 April 2018. 11 March 2021 रोजी पाहिले.