कल हो ना हो
कल होना हो हा २००३ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्माण व निखिल अडवाणीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, सैफ अली खान व प्रिती झिंटा ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाचे संपूर्ण चित्रण अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात झाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.
कल हो ना हो | |
---|---|
दिग्दर्शन | निखिल अडवाणी |
निर्मिती | यश जोहर, करण जोहर |
प्रमुख कलाकार |
प्रिती झिंटा शाहरुख खान सैफ अली खान जया बच्चन |
गीते | जावेद अख्तर |
संगीत | शंकर-एहसान-लॉय |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २८ नोव्हेंबर २००३ |
अवधी | १८८ मिनिटे |
निर्मिती खर्च | ३० कोटी |
एकूण उत्पन्न | १.३ अब्ज |
कलाकार
संपादन- प्रिती झिंटा
- शाहरुख खान
- जया बच्चन
- सैफ अली खान
- सुषमा सेठ
- दारा सिंग
- रीमा लागू
- सोनाली बेंद्रे - पाहुणी कलाकार
पुरस्कार
संपादन- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम अभिनेत्री - प्रिती झिंटा
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - सैफ अली खान
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - जया बच्चन
- सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - शंकर-एहसान-लॉय
- सर्वोत्तम गीतकार - जावेद अख्तर
- सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - सोनू निगम
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - शंकर-एहसान-लॉय
- सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - सोनू निगम
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील कल हो ना हो चे पान (इंग्लिश मजकूर)