यश चोप्रा (२७ सप्टेंबर, इ.स. १९३२; लाहोर - २१ ऑक्टोबर, इ.स. २०१२; मुंबई, भारत) हे चित्रपटनिर्मिती करणारे भारतातील प्रसिद्ध चित्रपटनिर्माते आणि चित्रपट दिग्दर्शक होते.

यश चोप्रा
जन्म २७ सप्टेंबर १९३२ (1932-09-27)
लाहोर, ब्रिटीश भारत
मृत्यू २१ ऑक्टोबर, २०१२ (वय ८०)
मुंबई, भारत
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक,
कारकीर्दीचा काळ इ.स. १९३२- इ.स. २०१२
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट वीर-झारा,
पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार(२००१), पद्मभूषण पुरस्कार(२००५)
पत्नी पामेला चोप्रा
अपत्ये आदित्य चोप्रा, उदय चोप्रा

कारकीर्दसंपादन करा

निर्मातासंपादन करा

सह दिग्दर्शकसंपादन करा

  1. एक ही रास्ता (हिंदी चित्रपट) (1956)
  2. नया दौर (हिंदी चित्रपट) (1957)
  3. साधना (हिंदी चित्रपट) (1958)


दिग्दर्शकसंपादन करा

  1. धुल का फूल (हिंदी चित्रपट) (1959)
  2. धर्मपुत्र (हिंदी चित्रपट) (1961)
  3. वक़्त (हिंदी चित्रपट) (1965)
  4. आदमी और इंसान (हिंदी चित्रपट) (1969)
  5. इत्तेफाक (हिंदी चित्रपट) (1969)
  6. दाग (हिंदी चित्रपट) (1973)
  7. जोशीला (हिंदी चित्रपट) (1973)
  8. दीवार (हिंदी चित्रपट) (1975)
  9. कभी कभी (हिंदी चित्रपट) (1976)
  10. त्रिशूल (हिंदी चित्रपट) (1978)
  11. काला पत्थर (हिंदी चित्रपट) (1979)
  12. सिलसिला (हिंदी चित्रपट) (1981)
  13. मशाल (हिंदी चित्रपट) (1984)
  14. फासले (हिंदी चित्रपट) (1985)
  15. विजय (हिंदी चित्रपट) (1988)
  16. चांदनी (चित्रपट) (१९८९)
  17. लम्हे (चित्रपट) (१९९१)
  18. परंपरा (हिंदी चित्रपट) (1992)
  19. डर (हिंदी चित्रपट) (1993)
  20. दिल तो पागल है (चित्रपट) (१९९७)
  21. वीर-झारा (हिंदी चित्रपट) इ.स. २००४
  22. जब तक है जान (हिंदी चित्रपट) (२०१२)

पुरस्कारसंपादन करा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निर्माता)
फिल्मफेअर पुरस्कार

बाह्यदुवेसंपादन करा

  • "यश चोप्रा काळाच्या पडद्याआड".