ता रा रम पम

(ता रा रम पम (हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

ता रा रम पम हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे चित्रकरण प्रामुख्याने न्यू यॉर्क शहरात झाले होते. मोटारशर्यतीची दृश्ये उत्तर कॅरोलिनातील रॉकिंगहॅम येथील रॉकिंगहॅम स्पीडवे आणि वेस्ट ॲलिस, विस्कॉन्सिन येथील द मिलवॉकी माइल येथे चित्रित करण्यात आली.

ता रा रम पम
दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा सिद्धार्थ आनंद
प्रमुख कलाकार सैफ अली खान
राणी मुखर्जी
जावेद जाफरी
संगीत विशाल-शेखर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २७ एप्रिल २००७
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १५३ मिनिटे


बाह्य दुवे

संपादन