दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

१९९५ मधील आदित्य चोप्रा दिग्दर्शित चित्रपट


दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (लोकप्रिय संक्षेप: डी.डी.एल.जे) हा १९९५ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. आदित्य चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानकाजोल ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
दिग्दर्शन आदित्य चोप्रा
निर्मिती यश चोप्रा
कथा आदित्य चोप्रा
जावेद सिद्दिकी
प्रमुख कलाकार शाहरुख खान
काजोल
अमरीश पुरी
फरीदा जलाल
अनुपम खेर
गीते आनंद बक्षी
संगीत जतिन-ललित
पार्श्वगायन उदित नारायण, लता मंगेशकर, कुमार सानू, आशा भोसले, अभिजीत
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २० ऑक्टोबर १९९५
अवधी १८९ मि.
निर्मिती खर्च ४ कोटी
एकूण उत्पन्न १२२ कोटी

कलाकार

संपादन

पुरस्कार

संपादन

एकूण १० फिल्मफेअर पुरस्कार मिळवणाऱ्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेचा ह्या बाबतीत बॉलिवूडमध्ये देवदास सोबत दुसरा क्रमांक लागतो. प्रथम क्रमांकावर ११ पुरस्कार मिळवणारा ब्लॅक हा चित्रपट आहे.

बाह्य दुवे

संपादन