देवदास (२००२ चित्रपट)
हिंदी चित्रपट (२००२)
(देवदास (२००२ हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
देवदास हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शरत चंद्र चट्टोपाध्याय ह्यांच्या देवदास कादंबरीवर आधारित संजय लीला भन्साळी ह्याचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, ऐश्वर्या राय व माधुरी दीक्षित ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तसेच त्याचे संगीत प्रचंड लोकप्रिय झाले. ५० कोटी रुपये निर्मिती खर्च आलेला देवदास हा प्रदर्शनाच्या वेळी बॉलिवूडमधील सर्वात महागडा सिनेमा होता.
देवदास | |
---|---|
दिग्दर्शन | संजय लीला भन्साळी |
निर्मिती | भरत शहा |
प्रमुख कलाकार |
शाहरूख खान ऐश्वर्या राय माधुरी दीक्षित |
संगीत | इस्माईल दरबार |
पार्श्वगायन |
श्रेया घोषाल कविता कृष्णमूर्ती उदित नारायण |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १२ जुलै २००२ |
अवधी | १८३ मिनिटे |
निर्मिती खर्च | ५० कोटी |
एकूण उत्पन्न | ८४.३ कोटी |
भूमिका
संपादन- शाहरुख खान - देवदास
- ऐश्वर्या राय - पार्वती
- माधुरी दीक्षित - चंद्रमुखी
- जॅकी श्रॉफ - चुनीलाल बाबु
- विजेंद्र घाटगे - भुवन चौधरी
- किरण खेर - सुमित्रा
- स्मिता जयकर - कौशल्या
- मिलिंद गुणाजी - कालीबाबु
- दीना पाठक - बडी मां
- मनोज जोशी -
- टिकु तलसानिया
- जया भट्टाचार्य
- कपिल सोनी - महेंद्र
- अनन्या खरे - कुमूद
- दिशा वकानी
पुरस्कार
संपादनबाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील देवदास चे पान (इंग्लिश मजकूर)
- देवदास 10 फिल्मफेअर पुरस्कार विजेता (इंग्लिश मजकूर)