स्मिता जयकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे. जन्माने मुंबईकर असलेल्या स्मिताने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये व मराठी आणि हिंदी चित्रवाणी मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका केल्या आहेत. परदेस, सरफरोश, हम दिल दे चुके सनम, देवदास, मुझसे दोस्ती करोगे!, अजब प्रेम की गजब कहानी इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये तिने कामे केली आहेत.

स्मिता जयकर

बाह्य दुवे

संपादन