देवदास (२००२ चित्रपट)

हिंदी चित्रपट (२००२)


देवदास हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शरत चंद्र चट्टोपाध्याय ह्यांच्या देवदास कादंबरीवर आधारित संजय लीला भन्साळी ह्याचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, ऐश्वर्या रायमाधुरी दीक्षित ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तसेच त्याचे संगीत प्रचंड लोकप्रिय झाले. ५० कोटी रूपये निर्मिती खर्च आलेला देवदास हा प्रदर्शनाच्या वेळी बॉलिवूडमधील सर्वात महागडा सिनेमा होता.

देवदास
दिग्दर्शन संजय लीला भन्साळी
निर्मिती भरत शहा
प्रमुख कलाकार शाहरूख खान
ऐश्वर्या राय
माधुरी दीक्षित
संगीत इस्माईल दरबार
पार्श्वगायन श्रेया घोषाल
कविता कृष्णमूर्ती
उदित नारायण
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ जुलै २००२
अवधी १८३ मिनिटे
निर्मिती खर्च Indian Rupee symbol.svg ५० कोटी
एकूण उत्पन्न Indian Rupee symbol.svg ८४.३ कोटी


भूमिकासंपादन करा

पुरस्कारसंपादन करा

फिल्मफेअर पुरस्कारसंपादन करा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा