फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायिकेला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर आशा भोसले व अलका याज्ञिक ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ७ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे. १९५९ सालापासून हा पुरस्कार दिला जात असला तरी १९६७ पर्यंत पुरुष व महिला पार्श्वगायकांमध्ये मिळून एकच विजेता ठरवला जात असे.
यादीसंपादन करा
- १९५९ - लता मंगेशकर
- १९६० - पुरुष विजेता
- १९६१ - पुरुष विजेता
- १९६२ - पुरुष विजेता
- १९६३ - लता मंगेशकर
- १९६४ - पुरुष विजेता
- १९६५ - पुरुष विजेता
- १९६६ - लता मंगेशकर
- १९६७ - पुरुष विजेता
- १९६८ - आशा भोसले
- १९६९ - आशा भोसले
- १९७० - लता मंगेशकर
- १९७१ - शारदा
- १९७२ - आशा भोसले
- १९७३ - आशा भोसले
- १९७४ - आशा भोसले
- १९७५ - आशा भोसले
- १९७६ - सुलक्षणा पंडित
- १९७७ - हेमलता
- १९७८ - प्रीती सागर
- १९७९ - आशा भोसले
- १९८० - वाणी जयराम
- १९८१ - नाझिया हसन
- १९८२ - परवीन सुलताना
- १९८३ - सलमा आगा
- १९८४ - आरती मुखर्जी
- १९८५ - अनुपमा देशपांडे
- १९८६ - अनुराधा पौडवाल
- १९८७ - पुरस्कार नाही
- १९८८ - पुरस्कार नाही
- १९८९ - अलका याज्ञिक
- १९९० - सपना मुखर्जी
- १९९१ - अनुराधा पौडवाल
- १९९२ - अनुराधा पौडवाल
- १९९३ - अनुराधा पौडवाल
- १९९४ - अलका याज्ञिक
- १९९५ - कविता कृष्णमूर्ती
- १९९६ - कविता कृष्णमूर्ती
- १९९७ - कविता कृष्णमूर्ती
- १९९८ - अलका याज्ञिक
- १९९९ - जसपिंदर नरुला
- २००० - अलका याज्ञिक
- २००१ - अलका याज्ञिक
- २००२ - अलका याज्ञिक
- २००३ - कविता कृष्णमूर्ती
- २००४ - श्रेया घोषाल
- २००५ - अलका याज्ञिक
- २००६ - अलिशा चिनॉय
- २००७ - सुनिधी चौहान
- २००८ - श्रेया घोषाल
- २००९ - श्रेया घोषाल
- २०१० - कविता सेठ व रेखा भारद्वाज
- २०११ - ममता शर्मा व सुनिधी चौहान
- २०१२ - रेखा भारद्वाज व उषा उत्थुप
- २०१३ - शाल्मली खोलगडे - इशकजादेमधील परेशान
- २०१४ - मोनाली ठाकुर - लुटेरामधील सवार लूं
- २०१५ - कनिका कपूर - रागिणी एमएमएस २ मधील बेबी डॉल
- २०१६ - श्रेया घोषाल - बाजीराव मस्तानीमधील दिवानी मस्तानी