एखाद्या राज्यावर राज्य करणाऱ्या व्यक्तीस राजा म्हणतात. त्याचे आदेश सर्वोच्च असतात. राजाची निवड ही वांशिक पद्धतीने अथवा लोकनियुक्तीने होऊ शकते. राजाचे मुख्य कर्तव्य आपल्या प्रजेचे रक्षण करणे व राज्याचा उद्धार करणे हे असते. वेळोवेळी राजाला आपल्या राज्याला परकीय आक्रमणांपासुन वाचवावे लागते.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.