राजा (बुद्धिबळ)
राजा (♔, ♚) हा बुद्धिबळातील सर्वात महत्त्वाचा मोहरा आहे. हा मोहरा कोणत्याही दिशेस (पटावरुन बाहेर न जाता) एक घर चाल करुन जाऊ शकतो. जर लक्ष्य घरावर शह असेल तर अशा घरात राजा चाल करू शकत नाही.
बुद्धिबळातील सोंगट्या | ||
---|---|---|
![]() |
राजा | ![]() |
![]() |
राणी | ![]() |
![]() |
हत्ती | ![]() |
![]() |
उंट | ![]() |
![]() |
घोडा | ![]() |
![]() |
प्यादे | ![]() |
राजा हे एकमेव मोहरा आहे जो खेळातून बाद होत नाही. जेव्हा राजा वर शत्रूचा शह असताना चाल करण्यासाठी घर नसते तेव्हा मात झाली असे म्हणतात व खेळाडू हरतो. शह नसताना चाल करण्यासाठी घर नसले व इतर कोणत्याही मोहऱ्यास चाल करणे शक्य नसल्यास खेळ बरोबरीत सुटल्याचे जाहीर होते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |