बुद्धिबळातील सोंगट्या
बुद्धिबळातील सोंगट्यांची नावे भाषेनुसार वेगवेगळी आहेत. तरी भारतीय बुद्धिबळात काळ्या आणि पांढऱ्या रंगात प्रत्येकी १ राजा, १ वजीर/राणी, २ हत्ती,२ घोडा,२ उंट आणि ८ प्यादी अश्या एकूण ३२ सोंगट्या असतात. प्रत्येक सोंगटी ओळखण्यासाठी त्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात.
बुद्धिबळातील सोंगट्या | ||
---|---|---|
राजा | ||
राणी | ||
हत्ती | ||
उंट | ||
घोडा | ||
प्यादे |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |