परदेस हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, महिमा चौधरीअमरीश पुरी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. नदीम-श्रवणने संगीतबद्ध केलेले परदेसचे संगीत देखील लोकांच्या पसंदीस उतरले.

परदेस
दिग्दर्शन सुभाष घई
निर्मिती सुभाष घई
कथा नीरज पाठक, सुभाष घई
प्रमुख कलाकार शाहरुख खान
महिमा चौधरी
अमरीश पुरी
गीते आनंद बक्षी
संगीत नदीम-श्रवण
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ८ ऑगस्ट १९९७
वितरक मुक्ता आर्ट्स
अवधी १९१ मिनिटे


कलाकार संपादन

पार्श्वभूमी संपादन

कथानक संपादन

पुरस्कार संपादन

बाह्य दुवे संपादन