जब तक है जान हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, कतरिना कैफअनुष्का शर्मा ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. २१ ऑक्टोबर २०१२ रोजी मृत्यू पावलेल्या यश चोप्राचा हा अखेरचा चित्रपट होता.

जब तक है जान
दिग्दर्शन यश चोप्रा
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार शाहरुख खान
कत्रिना कैफ
अनुष्का शर्मा
अनुपम खेर
ऋषी कपूर
गीते गुलजार
संगीत ए.आर. रहमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ नोव्हेंबर २०१२
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १७५ मिनिटे
निर्मिती खर्च ६० कोटी
एकूण उत्पन्न २११ कोटी


पुरस्कार संपादन

बाह्य दुवे संपादन