कुछ कुछ होता है हा १९९७ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, काजोलराणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

कुछ कुछ होता है
दिग्दर्शन करण जोहर
निर्मिती यश जोहर
प्रमुख कलाकार काजोल
शाहरुख खान
राणी मुखर्जी
सलमान खान
संगीत जतिन-ललित
पार्श्वगायन उदित नारायण, कुमार सानू, अलका याज्ञिक, कविता कृष्णमुर्ती
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ऑक्टोबर १६ इ.स. १९९८
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १८५ मिनिटे
एकूण उत्पन्न १०३.८ कोटी

कलाकार

संपादन

पार्श्वभूमी

संपादन

कथानक

संपादन

राहुल खन्ना नावाचा एक विद्यार्थी असतो तो बास्केटबॉल खेळायचा आणि अंजली शर्मा नावाची एक मुलगी असते ती राहुलवर प्रेम करत असते. पण राहुलचे टिना नावाच्या मुलीवर प्रेम असतं नंतर अंजलीला समजल्यावर ती या दोघांच्या आयुष्यातून निघून जाते परत तिचा फोन , पत्र काहीच येत नाही मग राहुलचे आणि टिनाचे लग्न होते त्यांना एक मुलगी होते तिचे नाव अंजली ठेवतात टिनाचा मृत्यू होतो जाताना ती एका कागदावर सगळी कहाणी लिहुन जाते. तिची मुलगी अंजली जेव्हा सर्व कागद वाचते तेव्हा तिला सगळं समजतं नंतर 12 वर्षांनी अंजली शर्मा परत येते तिच लग्नं अमन नावाच्या मुलाशी जमलेल असतं पण राहुल आणि अंजलीची भेट होते. अमनला जाणीव होते की राहुलच अंजलीवर प्रेम आहे आणि अंजलीच ही असतं. नंतर राहुल आणि अंजलीच लग्न होतं.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन