उदित नारायण

एक पार्श्वगायक

उदित नारायण झा (जन्म : बायसी गोठ, सुपौल जिल्हा, बिहार, १ डिसेंबर १९५५) :[][]- ) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपाळी पार्श्वगायक आहे. हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक असून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. विशेषतः शाहरूख खानचे गाणे उदित नारायणच गायचे.

उदित नारायण झा

उदित नारायण
आयुष्य
जन्म १ डिसेंबर, १९५५ (1955-12-01) (वय: ६८)
जन्म स्थान बायसी गोठ सुपौल, बिहार[][]
पारिवारिक माहिती
जोडीदार  • 
रंजना झा (ल. १९८४)
 • 
दीपा झा (ल. १९८५)
अपत्ये आदित्य नारायण झा
संगीत साधना
गायन प्रकार चित्रपट गीते, भक्ती गीते, गझल
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र पार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ १९८० ते आजपर्यंत

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "तीस बरस बाद हुई इस मशूहर बॉलीवुड गायक की 'घरवापसी'" (hindi भाषेत). २४ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b "Artistes have no borders Udit Narayan tells Nepal" (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०१० रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.