मुख्य मेनू उघडा
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


"विवाह" हे व्यक्तिंममधील नाते संबध (नाते) निर्माण करणारे सामाजिक बंधन अथवा कायदेशीर करार होय.विवाह हे संतती किवा वंश पुढे नेण्या साठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. विवाह संस्था संस्कृती आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विवीध पद्धतीने व्य्क्ती अंतर्गत नाते ,सहसा जवळकीचे आणि लैंगिक मान्य करते.अशा संबधास विवाह म्हणतात , आणि जी प्रक्रिया किंवा समारंभ या नात्याची सुरूवात करून देतो त्यास लग्न असे म्हणतात, व या नात्यास लग्न गाठ असे संबोधले जाते. लग्न हे दोन व्यक्तीमध्ये नसून त्यामध्ये दोन परिवार जोडले जातात. लग्न हे पवित्र बंधन आहे.

नागरिक खालील पैकी एक अथवा अनेक कारणांकरिता लग्न करतातः कायदेशिर, सामाजिक भावनिक, अर्थकारण, आध्यात्मिक, व धार्मिक. त्यामध्ये जमवलेले, पारिवारिक दायित्वातुन करणे होय.

Copyright-problem paste.svg***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी संततीची प्राप्ती आणि तिचे संगोपन करण्याच्या उद्देशाने, तसेच समाजाच्या मान्यतेने स्थिर आणि सातत्यापूर्ण लैंगिक जीवन जगण्यासाठी, कायदेशीर दृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे विवाह होय आणि या विविध विधींचा तसेच संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचा समुच्च्य म्हणजे विवाहसंस्था होय. विवाहसंस्थेचे उद्दिष्ट मानवी समाजातील प्रजनन-प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे हे आहे.

***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

विवाहविषयक दृष्टिकोणसंपादन करा

भारतात सरकारने विवाहाचे मुलींचे वय किमान १८ तर मुलांचे वय किमान २१ असा नियम केला आहे.

विवाहांचे प्रकारसंपादन करा

 • अनुरूप विवाह
 • अनुलोम विवाह : तथाकथित वरच्या वर्णाचा पुरुष आणि तथाकथित खालच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह
 • आंतरजातीय विवाह
 • आंतरधर्मीय विवाह
 • आर्ष विवाह
 • आसुर विवाह
 • एकपत्‍नीत्व) Monogamy
 • कुंडली जुळवून विवाह
 • कोर्ट मॅरेज (सिव्हिल मॅरेज) (रजिस्टर्ड लग्न)
 • गर्भावस्थेतील मुलांचे लग्न
 • गांधर्व विवाह
 • जरठ-कुमारी विवाह
 • जरठ विवाह
 • दैव विवाह (देवाशी लग्न)
 • निकाह
 • पाट
 • पारंपरिक पद्धतीचे लग्न ह्यालाच जुन्या पद्धतीचे लग्न म्हणतात.
 • पाळण्यातले लग्न
 • पिशाच्च विवाह
 • पुनर्विवाह
 • प्रतिलोम विवाह : तथाकथित खालच्या वर्णाचा पुरुष आणि तथाकथि वरच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह.
 • प्रजापत्य विवाह
 • प्रेमविवाह
 • बहुपत्‍नीत्व (Polygamy)
 • बालविवाह
 • ब्राह्म विवाह
 • मांगलिक विवाह
 • म्होतूर
 • राक्षस विवाह
 • विजोड विवाह
 • विधवा विवाह
 • वैदिक लग्न
 • वैधानिक विवाह (कायदेशीर लग्न)
 • सगोत्र विवाह
 • सजातीय विवाह
 • विवाह
 • ज्ञानप्रबोधिनी पद्धतीचे लग्न

घटनाEvents and situations related to marriageसंपादन करा

विवाहासंबंधी कायद्याच्या भाषेतील शब्दसंपादन करा

इतर संबधित संकल्पनासंपादन करा

संदर्भसंपादन करा

 1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले


बाह्य दुवेसंपादन करा