आंतरधर्मीय विवाह हा दोन भिन्न धर्मातील व्यक्तींमधील विवाह होय. उदा. वर व वधू पैकी एक जण हिंदू व दुसरा मुस्लिम, बौद्ध व हिंदू, हिंदू व बौद्ध, बौद्ध व मुस्लिम, तसेच बौद्ध व शीख, शीख व हिंदू, तसेच इत्यादी.

हे सुद्धा पहासंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.