बिहार

भारतातील एक राज्य.

बिहार उत्तर भारतातील राज्य आहे. बिहारच्या उत्तरेला नेपाळ हा देश, पश्चिमेला उत्तर प्रदेश, दक्षिणेस झारखंड तर पूर्वेला पश्चिम बंगाल ही राज्य आहेत. बिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी एवढे आहे. याची लोकसंख्या २,७७,०४,२३६ एवढी आहे. साक्षरता ६३.८२ टक्के आहे. हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे.भोजपुरी ही बिहारची बोलीभाषा आहे.ती प्रामुख्याने बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात बोलली जाते. तांदूळ, गहूमका ही येथील प्रमुख पिके आहेत.

  ?बिहार

भारत
—  राज्य  —
महाबोधी विहार
Map

२५° २२′ १२″ N, ८५° ०७′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ९४,१६४ चौ. किमी
राजधानी पटना
मोठे शहर पटना
जिल्हे ३८
लोकसंख्या
घनता
 (३ रा) (२००१)
• ८८०/किमी
भाषा हिंदी, उर्दू, मैथिली, मागधी, अंगीका
राज्यपाल लालजी टंडन
मुख्यमंत्री नितीश कुमार
स्थापित १९१२
विधानसभा (जागा) बिहार विधानसभा (२४३+९६)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-BR
संकेतस्थळ: बिहार एनआयसी डॉट आय एन

== इतिहास

बिहारचे मुख्यमंत्री नाव (पक्ष) आणि कारकीर्द संपादन

  • कृष्ण सिंग (काँग्रेस) : २ एप्रिल १९४६ ते ३१ जानेवारी १९६१
  • दीपनारायण सिंग (काँग्रेस) : १ फेब्रुवारी १९६१ ते १८ फेब्रुवारी १९६१
  • विनोदानंद झा (काँग्रेस) : १८ फेब्रुवारी १९६१ ते २ ऑक्टोबर १९६३
  • केबी सहाय (काँग्रेस) : २ ऑक्टोबर १९६३ ते ५ मार्च १९६७
  • महामायाप्रसाद सिंह (काँग्रेस) : ५ मार्च १९६७ ते २८ जानेवारी १९६८
  • सतीशप्रसाद सिंग (काँग्रेस) : २८ जानेवारी १९६८ ते १ फेब्रुवारी १९६८
  • बीपी मंडल (काँग्रेस) : १ फेब्रुवारी १९६८ ते २ मार्च १९६८
  • भोला पासवान शास्त्री (काँग्रेस) : २२ मार्च १९६८ ते २९ जून १९६८
  • राष्ट्रपती राजवट : २९ जून १९६८ ते २६ फेब्रुवारी १९६९
  • हरिहर सिंग (काँग्रेस) : २६ फेब्रुवारी १९६९ ते २२ जून १९६९
  • भोला पासवान शास्त्री (काँग्रेस) : २२ जून १९६९ ते ४ जुलै १९६९
  • राष्ट्रपती राजवट : ६ जुलै १९६९ ते १६ फेब्रुवारी १९७०
  • दरोगाप्रसाद राय (काँग्रेस) : १६ फेब्रुवारी १९७० ते २२ डिसेंबर १९७०
  • कर्पूरी ठाकुर (समाजवादी पक्ष) : २२ डिसेंबर १९७० ते २ जून १९७१
  • भोला पासवान शास्त्री (काँग्रेस) : २ जून १९७१ ते ९ जानेवारी १९७२
  • राष्ट्रपती राजवट : ९ जानेवारी १९७२ ते १९ मार्च १९७२
  • केदार पांडे (काँग्रेस) : १९ मार्च १९७२ ते २ जुलै १९७३
  • अब्दुल गफूर (काँग्रेस) : २ जुलै १९७३ ते ११ एप्रिल १९७५
  • जगन्नाथ मिश्र (काँग्रेस) : ११ एप्रिल १९७५ ते ३० एप्रिल १९७७
  • राष्ट्रपती राजवट : ३० एप्रिल १९७७ ते २४ जून १९७७
  • कर्पूरी ठाकुर (जनता पक्ष) : २४ जून १९७७ ते २१ एप्रिल १९७९
  • रामसुंदर दास (जनता पक्ष) : २१ एप्रिल १९७९ ते १७ फेब्रुवारी १९८०
  • राष्ट्रपती राजवट : १७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८०
  • जगन्नाथ मिश्र (काँग्रेस) : ८ जून १९८० ते १४ ऑगस्ट १९८३
  • चंद्रशेखर सिंग (काँग्रेस) : १४ ऑगस्ट १९८३ ते १२ मार्च १९८५
  • बिंदेश्वरी दुबे(काँग्रेस) : १२ मार्च १९८५ ते १३ फेब्रुवारी १९८८
  • भगवत झा आझाद (काँग्रेस) : १४ फेब्रुवारी १९८८ ते १० मार्च १९८९
  • सत्येंद्रनारायण सिंग (काँग्रेस) : ११ मार्च १९८९ ते ६ डिसेंबर १९८९
  • जगन्नाथ मिश्र (काँग्रेस) : ६ डिसेंबर १९८९ ते १० मार्च १९९०
  • लालू प्रसाद (जनता दल) : १० मार्च १९९० ते ३ एप्रिल १९९५
  • लालू प्रसाद (जनता दल) : ४ एप्रिल १९९५ ते २५ जुलै १९९७
  • राबडीदेवी (राष्ट्रीय जनता दल) : २५ जुलै १९९७ ते ११ फेब्रुवारी १९९९
  • राष्ट्रपती राजवट : १२ फेब्रुवारी १९९९ ते ८ मार्च १९९९
  • राबडीदेवी (राष्ट्रीय जनता दल) : ९ मार्च १९९९ ते २ मार्च २०००
  • नितीश कुमार (समता पक्ष) : ३ मार्च २००० ते १० मार्च २०००
  • राबडीदेवी (राष्ट्रीय जनता दल) : ११ मार्च २००० ते ६ मार्च २००५
  • राष्ट्रपती राजवट : ७ मार्च २००५ ते २४ नोव्हेंबर २००५
  • नितीश कुमार (जनता दल युनायटेड) : २४ नोव्हेंबर २००५ ते २५ नोव्हेंबर २०१०
  • नितीश कुमार (जनता दल युनायटेड) : २६ नोव्हेंबर २०१० ते १९ मे २०१४
  • जितनराम मांझी (जनता दल युनायटेड) : २० मे २०१४ ते २२ फेब्रुवारी २०१५
  • नितीश कुमार (जनता दल युनायटेड) : २२ फेब्रुवारी २०१५ ते १९ नोव्हेंबर २०१५
  • नितीश कुमार (जनता दल युनायटेड) : २० नोव्हेंबर २०१५ ते २६ जुलै २०१७
  • नितीश कुमार (जनता दल युनायटेड) : २७ जुलै २०१७पासून...

भूगोल संपादन

जिल्हे संपादन

यावरील विस्तृत लेख पहा - बिहारमधील जिल्हे

बिहार राज्यात ३८ जिल्हे आहेत.