पाटणा

(पटना या पानावरून पुनर्निर्देशित)

पाटणा' शहर ही भारताच्या बिहार राज्याची राजधानी आहे. या गावाला तिथले स्थानिक लोक पटना म्हणतात. पुराणकाळी हे गाव पातलीऔत्र यानावाने सुपरिचित होते.

  ?पटना

बिहार • भारत
—  राजधानी  —

२५° ३६′ ३६″ N, ८५° ०८′ २९″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
३,२०२ चौ. किमी
• ५३ मी
जिल्हा पाटणा
लोकसंख्या
घनता
१२,३०,००० (१ ला) (२००१)
• ३७५/किमी
महापौर संजय कुमार
आयुक्त राना अवदेश
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• 800 0xx
• +६१२
• INPAT
• BR-01
संकेतस्थळ: पाटणा महानगरपालिकेचे संकेतस्थळ

हे शहर पाटणा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.