उर्दू भाषा
उर्दू ही पाकिस्तान देशाची राष्ट्र भाषा असून ती हिंदुस्तानातील एक नोंदणीकृत भाषा आहे. जम्मू-काश्मीर, तेलंगना, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या पाच राज्यांमध्ये आणि राजधानी दिल्लीमध्ये उर्दूला अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे. भारतातील संविधानामध्ये मान्यता असलेल्या 22 अधिकृत भाषांपैकी उर्दू ही एक आहे.
हा लेख उर्दू भाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, उर्दू.
बाह्यदुवे
संपादनउर्दु भाषेचा इतिहास- संकेतस्थळ Archived 2020-04-05 at the Wayback Machine.